¡Sorpréndeme!

Overtime New Rule | आता नोकरदारांच्या ओव्हरटाईमच्या वेळात बदल होणार...

2021-08-01 624 Dailymotion

कंपनीत तुम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा 15 ते 30 मिनिटं अधिक काम केले, तर कंपनीला तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागू शकतात... मोदी सरकार 1 ऑक्टोबरपासून लेबर कोडचे नियम लागू करण्याच्या तयारीत आहे... हा नियम लागू झाल्यानंतर तुमच्या कामाचे तास वाढू शकतात.. तसंच ओव्हरटाईमचे नियमही बदलतील.. सध्या 30 मिनिटांपेक्षा कमी कामाला ओव्हरटाइम मानलं जात नाही...
#overtime #jobovertime #jobovertimenews
#overtimesoon